आपल्या घरी किंवा आजूबाजूला अनेक कार्यक्रम होत असतात आणि तेही मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात. लग्नकार्य असो वा कोणता सण जास्तकरून सगळीकडे डॉल्बी ही लावली जाते आणि डीजेच्या तालावर बरेच जण ठेका धरतात आणि त्या कार्यक्रमात रंगत आणतात. असाच एक करमणुकीचा व्हिडिओ आज इथे तुमच्यासाठी घेऊन आलो आहे जो पाहून …
Read More »