हि आहे कुशल बद्रिके ची बायको

चित्रपट सृष्टी मध्ये अनेक कलाकार खूप मेहनत करून पुढे येतात. असे अनेक कलाकार आहेत जे शून्यातून पुढे आलेत आणि आज खूप फेमस झाले. लोकांना हसवणे हि देखील एक वेगळीच कला आहे. कपिल शर्मा ने हसवण्याचा कार्यक्रम सुरु केला त्यानंतर त्याला खूप पसंती मिळाली. त्याचप्रमाणे मराठी मधील ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम खूप गाजला. भाऊ… Continue reading हि आहे कुशल बद्रिके ची बायको