कुंकू टिकली आणि टॅटू मालिकेतली कामिनी खऱ्या आयुष्यात

अनेक अश्या मालिका आल्या आणि गेल्या पण लोकांना त्या माहित देखील नाहीत. आपल्या महाराष्ट्रात मराठी वाहिनी झी मराठी आणि स्टार प्रवाह या जास्त पाहिल्या जातात. आज आम्ही तुम्हाला कलर्स मराठी वरील एक मालिका ‘कुंकू टिकली आणि टॅटू’ या विषयी थोडक्यात सांगणार आहोत. तुम्ही जर ती मालिका पाहत असाल तर तुम्हाला मालिकेतील ‘कामिनी’ माहितीच असेल. कामिनी… Continue reading कुंकू टिकली आणि टॅटू मालिकेतली कामिनी खऱ्या आयुष्यात