कोई मिल गया मधला छोटा झाला आहे मोठा हि सुंदर मुलगी आहे गर्लफ्रेंड

मित्रानो तुम्ही ‘कोई मिल गया’ हा चित्रपट नक्कीच पाहिला असेल. रितिक रोशन सोबत प्रीती झिंटा हि त्याची हिरोईन असते. चित्रपटामध्ये रितिक चे नाव रोहित मेहरा हे असते. रोहित वयाने मोठा असला तरी तो बुद्धीने कमी असतो. लहान मुलांप्रमाणे तो वागत असतो आणि त्याचे मित्र देखील लहान असतात. त्या मित्रांपैकी एक सरदार मित्र तुम्हाला माहित असेलच.… Continue reading कोई मिल गया मधला छोटा झाला आहे मोठा हि सुंदर मुलगी आहे गर्लफ्रेंड