मुलगी झाली हो मालिकेतील विलास पाटलाची संघर्षमय कहाणी बायको

स्टार प्रवाहवरील ‘मुलगी झाली हो’ ही मालिका खूपच लोकप्रिय झाली आहे. विलास पाटीलने माऊचा म्हणजेच साजिरीचा स्वीकार केला. विलास हा मनाने खूप चांगला आहे पण जो वाईट वागेल त्याबरोबर तो पुरेपूर वाईट वागणार असा त्याचा स्वभाव या मालिकेत आहे. अहंकारी आणि रुबाबदार तसेच प्रेमळ असा विलास पाटील आहे. परंतु खऱ्या आयुष्यात विलास पाटील कसा आहे… Continue reading मुलगी झाली हो मालिकेतील विलास पाटलाची संघर्षमय कहाणी बायको