किन्नरांचा बेंजो वर ठेका तुम्हाला आवडेल

मित्रानो ज्याप्रकारे माणूस आणि बाई हे दोन जी’व आहेत तसेच किन्नर देखील एक जी’व आहे. माणसाला माणसासारखी वागणूक द्यायला हवी कारण हा प्रत्येक माणसाचा हक्क आहे. मात्र खूप वर्ष्यानंतर त्यांना त्यांचे हक्क मिळाले आणि त्यासाठी देखील त्या लोकांना आणि त्यातील पुढाकाऱ्याना खूप काही सोसावे लागले तेव्हा त्यांना त्यांचे हक्क मिळाले. आपला देश अंधश्रद्धेवर विश्वास ठेवणारा… Continue reading किन्नरांचा बेंजो वर ठेका तुम्हाला आवडेल