खान्देशी वरातीत नवरी आणि मुलींचा सुंदर पावरी डान्स खूप आवडेल

नाशिक च्या पुढे मालेगाव धुळे जळगाव अशी अनेक गावे येतात. या गावांचा समावेश खान्देश मध्ये होतो. जसे मराठवाड्यामध्ये देखील अनेक मोठे मोठे शहर आहेत तसेच खान्देश मध्ये देखील आहेत. रायगड भागाला कोकण म्हणून ओळख आहे. आज आम्ही खान्देश विषयी थोडंफार माहिती तुम्हाला सांगणार आहोत. तुम्ही देखील कधीतरी खान्देश मध्ये गेला असेल. जर गेले नसाल तरी… Continue reading खान्देशी वरातीत नवरी आणि मुलींचा सुंदर पावरी डान्स खूप आवडेल