मित्रानो कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या जोडीला चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दर्शवला. विकी कौशल आणि कतरिना लग्नानंतर एकमेकांवर मोकळ्या पने प्रेम दाखवताना करताना दिसत आहेत. ९ डिसेंबर ला लग्नबंधनात अडकलेल्या विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी त्यांच्या लग्नातील अनेक सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केली आहेत. दोघांचे व्हिडिओ आणि फोटो …
Read More »