या मराठमोळ्या पोराने केले काश्मीरच्या मुलीशी लग्न

भारतीय संस्कृतीमध्ये जर दोन प्रेम करणाऱ्या जोडप्याला एकत्र राहायचे असेल तर लग्न करणे आवश्यक समजले जाते. परंतु जर का कायद्यामुळे ते लग्न होऊ शकत नसेल तर तुम्हाला कसे वाटेल? आज जो व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे त्यामध्ये कराडच्या एका भारतीय जवानाला कश्मीरच्या मुलीवर प्रेम झाले परंतु ३७० क’लम त्यावेळी लागू असल्याने त्यांना लग्न करता… Continue reading या मराठमोळ्या पोराने केले काश्मीरच्या मुलीशी लग्न