कार्तिकचे वडील आहेत मोठे अभिनेते

स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ ही मालिका काही दिवसांतच लोकप्रिय झाली. सध्या या मालिकेत कार्तिक आणि दीपा यांचा घटस्फोट होणार की ते पुन्हा एकत्र येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या दोघांचाही घटस्फोट होऊ नये म्हणून कार्तिकची आई म्हणजेच सौंदर्या ही आटोकाट प्रयत्न करत आहे. पण तुम्हाला वाटते का की सौंदर्याच्या या प्रयत्नांना यश येईल?… Continue reading कार्तिकचे वडील आहेत मोठे अभिनेते