कार्तिक ची खरी बहीण पहा कशी दिसते

‘रंग माझा वेगळा’ हि मालिका अनेकांची आवडती मालिका आहे. या मालिकेत दीपा, कार्तिक, सौंदर्या, श्वेता अशी अनेक पात्रे आहेत. दीपा आणि कार्तिक हे मुख्य भूमिकेत आहेत. लोकांना या दोघांची जोडी खूप जास्त आवडते. आजवर मालिका जास्त पुढे गेली आहे मात्र दीपाच्या वाटेला थोडसपण सुख येत नाही याची खंत वाटते. कार्तिक देखील दिपासोबत नाही. इतके भाग… Continue reading कार्तिक ची खरी बहीण पहा कशी दिसते