या गावठी मुली कधी शाळेत नाही गेल्या पण त्यांचं इंग्लिश ऐकून तुम्हाला घाम फुटेल

आपला देश हा विकसनशील देश आहे त्यामुळे देशात अश्या अनेक गोष्टी आहेत ज्यांमध्ये अजूनही सुधारणा होत आहे. अजूनही भारतातील सर्वच जनता ही सुशिक्षित नाही. देशातील गरिबी, बेरोजगारी यांमुळे बऱ्याच लहान मुलांना शाळेत जायला किंवा अभ्यास करायला मिळत नाही. परंतु हा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला तर यामध्ये ज्या दोन महिला इंग्लिश बोलत आहेत त्या शिकलेल्या आहेत… Continue reading या गावठी मुली कधी शाळेत नाही गेल्या पण त्यांचं इंग्लिश ऐकून तुम्हाला घाम फुटेल