जीव झाला येडापीसा मधल्या या कलाकाराचे झाले निधन

टीव्हीवर आपण अनेक मालिका बघतो. काही मालिका संपत असतात तर त्याजागी काही नवीन मालिका सुद्धा निर्मित केल्या जातात. परंतु जर आपल्या आवडीची एखादी मालिका असेल किंवा जी मालिका बघण्यासाठी आपण त्या वेळेची वाट बघत असतो आणि मालिका कधी लागते असे वाटते अशा मालिका आपण कधी विसरत नाही.   त्यातील प्रत्येक पात्राने आपल्या मनात घर केलेलं… Continue reading जीव झाला येडापीसा मधल्या या कलाकाराचे झाले निधन