माझ्या नवऱ्याची बायको मधला गुरुनाथ बघा आता काय करतो

झी मराठीवरील एक गाजलेली मालिका म्हणजेच ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही आहे. या मालिकेतील राधिका, शनाया आणि गुरुनाथ या प्रमुख भूमिकेत असणाऱ्या पात्रांनी प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले. त्यामुळेच आजही दर्शक या पात्रांना आठवतात तर काहीजण ही मालिका पुन्हा पुन्हा सुद्धा बघत असतात. या मालिकेतील हँडसम चेहरा म्हणजे गुरुनाथचा आहे. गुरुनाथचे खरे नाव अभिनेता अभिजित खांडकेकर आहे.… Continue reading माझ्या नवऱ्याची बायको मधला गुरुनाथ बघा आता काय करतो