आग बाई सुनबाई मधल्या अनुराग ची बायको आहे शुब्रा पेक्षा सुंदर

‘आग्गबाई सासुबाई’ या मालिकेनंतर झी मराठीने अशीच एक नवीन मालिका काही दिवसांपूर्वी प्रसारित केली जीचे नाव ‘आग्गबाई सुनबाई’ आहे. परंतु या मालिकेत बबड्या आणि शुभ्रा या भूमिका साकारणारे जुने अभिनेते अभिषेक पत्की आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान नाहीत. यांच्याऐवजी मालिकेत उमा पेंढारकर ही शुभ्राची भूमिका साकारत आहेत तर अभिनेता चिन्मय उदगीरकर याचीही नवीन एन्ट्री झाली आहे.… Continue reading आग बाई सुनबाई मधल्या अनुराग ची बायको आहे शुब्रा पेक्षा सुंदर