शाळा म्हणलं कि आपल्या बऱ्याच आठवणी जाग्या होतात, हो ना ? प्रत्येकाच्या या बाबतीमधील आठवणी या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या असू शकतात मग ती कोणाला शाळेतील शिक्षकांची तर कोणाला एका खास मैत्रिणीची किंवा मित्राची असू शकते. शाळेत असताना अनेक स्पर्धा सुद्धा घेतल्या जायच्या आणि उत्सुक विद्यार्थी त्यामध्ये सहभागी व्हायचे आणि स्वतः दुसऱ्यांपेक्षा वेगळं काय करू शकतो… Continue reading या मराठी शाळेतल्या मुलींचा डान्स पाहून त्यांच्यामागे वेडे व्हाल