दिराच्या लग्नात वहिनीचा डान्स पाहून खुश व्हाल

मित्रानो आपल्या मराठी संस्कृती मध्ये दिवाळी नंतर तुळशीचे लग्न होते. तुळशीच्या लग्नानंतर लग्नाच्या तारखा निघतात आणि लगीनसराई सुरु होते. प्रत्येक जण आपल्या लग्नात वेगळेपण दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. पूर्वी जसे लग्न होत होते त्याहून कितीतरी चांगले लग्न आता होताना दिसतात. लग्नात खूप मोठे आणि भव्य डेकोरेशन केले जाते. लग्नात नवरा नवरी चा प्रवेश देखील अनोख्या… Continue reading दिराच्या लग्नात वहिनीचा डान्स पाहून खुश व्हाल