दिपा ने घेतला मोठा निर्णय, पहा काय होणार आहे पुढे

‘रंग माझा वेगळा’ या स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकेत अशा काही गोष्टी घडत आहेत त्यामुळे मालिकेत पुन्हा काय होणार आणि मालिकेचा पुढचा भाग कधी प्रसारित होतो याकडे दर्शकांचे लक्ष असते. तुम्ही पाहिले असेल की, श्वेता कट कारस्थान करून कार्तिकने दोन्हीवेळा काढलेले फर्टिलिटी रिपोर्ट निगेटिव्ह आणते. ज्यामुळे कार्तिकला वाटते की तो कधीच बाप नाही होऊ शकत परंतु… Continue reading दिपा ने घेतला मोठा निर्णय, पहा काय होणार आहे पुढे