दिल दोस्ती दुनियादारी मधली साधीभोळी रेश्मा आता पहा

मित्रानो २०१५ मध्ये झी मराठी वर आलेली ‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिका प्रेक्षकांना खूप भावली. मित्र कशे राहतात, किती मजा करतात ते सर्व या मालिकेत दाखवले आहे. तरुणपिढीला आवडणारी हि मालिका होती. ती मालिका बंद झाल्यानंतर प्रेक्षकांच्या आग्रहामुळे त्याचा भाग दोन देखील प्रेक्षकांसाठी पुन्हा प्रदर्शित केला गेला. आज आपण याच मालिकेतील एका पत्राबद्धल चर्चा करणार आहोत.… Continue reading दिल दोस्ती दुनियादारी मधली साधीभोळी रेश्मा आता पहा