आता आता धवन च्या जवळची व्यक्ती जग सोडून गेली

२०१९-२० मध्ये अनेक मोठे मोठे कलाकार जग सोडून गेले. तसेच सध्या देखील जो आजार आहे त्यामुळे देखील अनेक लोकांचे निधन झाले. काही लोकांची कुटुंब उध्वस्त झाली तर काही मुले अनाथ झाली. जानेवारी च्या या नव्या वर्ष्याच्या नवीन महिन्यात सतत कोणाचे तरी निधन होताना दिसत आहे. साऊथ मधील रमेश बाबू यांचे देखील निधन झाले. आता मात्र… Continue reading आता आता धवन च्या जवळची व्यक्ती जग सोडून गेली