देवमाणूस मधली वंदी खऱ्या आयुष्यात

देवमाणूस मालिका तुम्हाला माहीतच असेल. देवमाणूस मालिकेचा दुसरा भाग देखील तुम्ही पाहत असाल. पहिल्या भागामध्ये सुरू आजीची मुलगी वंदी तुम्ही पाहिली असेल. वंदी चा नवरा म्हणजेच सुरू आजीचा जावई देखील तुम्हाला माहित असेल. दोघेही सुरू आजीच्या घरी येऊन राहत असतात आणि मोठ्या मोठ्या बाता मारत असताना तुम्ही पहिले असेल. पात्राला शोभेल अशी लोक दिग्दर्शक निवडत… Continue reading देवमाणूस मधली वंदी खऱ्या आयुष्यात