देवमाणूस २ नवीन मालिका या दिवशी सुरू होणार

अगदी कमी काळात प्रसिद्ध झालेल्या मालिकांमध्ये झी मराठीवरील ‘देवमाणूस’ ही मालिका आहे. ही मालिका एका सत्य घट’नेवर आधारित अशी मालिका आहे. काही दिवसांपूर्वीच ‘देवमाणूस’ मालिकेचा शेवट झाला. त्यामध्ये तुम्ही पाहिले असेल की, कसे डिंपी आणि अजित हे दोघे चंदा आणि रिंकीचा खू’न करतात आणि त्या के’समधून कसे बाहेर पडता येईल हे विचार करतात. या शेवटच्या… Continue reading देवमाणूस २ नवीन मालिका या दिवशी सुरू होणार