देवमाणूस मधली रिंकी खऱ्या आयुष्यात पाहून तिच्या प्रेमात पडाल

सध्या ‘देवमाणूस’ ही मालिका बंद जरी झाली असली तरी त्यामधील काही पात्रे अजूनही चर्चेत आहेत. ‘देवमाणूस’ या मालिकेने आजपर्यंत अनेक जणांची खूप चांगली करमणूक केली. ‘देवमाणूस’ ही झी मराठीवरील सुप्रसिद्ध अशी मालिका आहे. मालिकेमध्ये अजित हे मुख्य पात्र आहे पण त्याबरोबर अनेक पात्रसुद्धा आहेत जी या मालिकेला शोभा आणून देण्यात यशस्वी ठरले. त्यामधीलच एक आहे… Continue reading देवमाणूस मधली रिंकी खऱ्या आयुष्यात पाहून तिच्या प्रेमात पडाल