देवमाणूस मधल्या काँट्रॅकटर ची बायको पाहून तिला बघतच बसाल

मित्रानो देवमाणूस चा पूर्वीचा भाग बंद झाला त्यानंतर २० डिसेंबर २०२१ रोजी देवमाणूस भाग २ सुरु झाला. या मालिकेत डॉक्टर स्वतः कोण आहे हे अजून कोणालाच सांगत नाही. स्वतःच्या राजस्थानी पत्नीचा काटा काढून तो गावातच राहिला आहे. त्यानतर मालिकेत नवीन नवीन लोकांची एंट्री होताना दिसत आहे. जेव्हा मालिकेत डिम्पल ची पार्लरवाली आली तेव्हा असे वाटत… Continue reading देवमाणूस मधल्या काँट्रॅकटर ची बायको पाहून तिला बघतच बसाल