देवमाणूस मालिकेत आल नवीन पाखरू पहा कोण आहे

देवमाणूस हि मालिका खूप गाजली ती खूप लोकप्रिय झाली. याच लोकप्रियतेमुळे त्याचा दुसरा भाग आणला. देवमाणूस २ ही मालिका सुरू होऊ नुकताच आठवडा झाला असेल तोच यामध्ये एक मोठा ट्वीस्ट येणार असल्याचे दिसून येते. गावासाठी देवमाणूस म्हणून असलेला डॉ’क्टर खू’नी आहे यावर कोणीही विश्वास ठेवत नाही. पुराव्या अभावी सुटलेला डॉ’क्टर पुन्हा एकदा गावात आला. तो… Continue reading देवमाणूस मालिकेत आल नवीन पाखरू पहा कोण आहे