देवमाणूस मालिका होणार बंद, डॉ’क्टरला होणार फा’शी

मित्रांनो, झी मराठीवरील अतिशय कमी वेळात प्रसिद्ध झालेल्या मालिकांमधील ‘देवमाणूस’ ही एक मालिका आहे. ‘देवमाणूस’ या मालिकेने आजपर्यंत अनेक करमणुकीचे क्षण चाहत्या वर्गाला दिले आहेत. पुढच्या भागात अजून काय रोमांचक घडेल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते. ‘देवमाणूस’ ही मालिका संतोष पो’ळ या नावाच्या सीरिअल किलर वर आधारित आहे. म्हणजेच मालिका एका सत्य घ’टनेवर आधारित आहे.… Continue reading देवमाणूस मालिका होणार बंद, डॉ’क्टरला होणार फा’शी