देवमाणूस मधली सोनू ची आई खऱ्या आयुष्यात पाहून वेडे व्हाल

मित्रानो देवमाणूस मालिकेचा दुसरा भाग आला. अनेक नवीन नवीन कलाकार यामध्ये बघायला मिळत आहेत. एकापाठोपाठ एक अभिनेत्र्या या मालिकेत नटवर च्या वाट्याला येताना दिसतात. देवमाणूस २ मालिकेत सोनू ची एंट्री झालेली पहिली असेल. पार्लर मध्ये काम करणारी पिंकी देखील लोकांना नटवर ची पुढची शिकार असेल असं वाटत होत. मात्र नवीन येणाऱ्या सुंदर अभिनेत्र्या पाहून प्रेक्षक… Continue reading देवमाणूस मधली सोनू ची आई खऱ्या आयुष्यात पाहून वेडे व्हाल