देवमाणूस मधली हि नवीन मुलगी खऱ्या आयुष्यात

मित्रानो देवमाणूस भाग एक मालिका खूप जास्त चर्चेत होती. जास्त चर्चा असल्याने कदाचित ती न संपवता नवीन भाग दोन काढला असावा. देवमाणूस दोन मालिकेमध्ये नटवर स्वतःच्या बायकोचा काटा काढतो आणि नंतर नीलम ला जाळ्यात ओढून तिचे देखील काम करतो. आता पुढे काय करणार म्हणून नवीन मुलगी सोनू ची एंट्री होते. सोनू आता नटवर ची पुढची… Continue reading देवमाणूस मधली हि नवीन मुलगी खऱ्या आयुष्यात