देवमाणूस मध्ये शेवटी नक्की काय घडलं पहा

झी मराठीवरील ‘देवमाणूस’ मालिकेचा काही दिवसांपूर्वी शेवट झाला. बऱ्याच जणांना हा शेवटचा भाग समजला नाही. तुम्ही आज इथे याच ‘देवमाणूस’ मालिकेचा शेवटचा भाग कसा होता हे जाणून घेऊ शकता. चला तर मग पाहुयात या मालिकेत शेवटच्या भागांत नक्की काय घडले. अजितने जाता जाता रिंकी भाभीचा खू’न केला नंतर चंदाने अजितला मा’रण्या’चा प्रयत्न केला. डिंपीने दागिने… Continue reading देवमाणूस मध्ये शेवटी नक्की काय घडलं पहा