पुष्पा चित्रपटातील मंगल सिनु ची बायको खऱ्या आयुष्यात

पुष्पा चित्रपटाने भारतभर धुमाकूळ घातला आहे. पुष्पा चित्रपट पाच भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला. हिंदी भाषेत प्रदर्शित केला असल्याने याची ओळख भारतभर झाली. लाल चंदनाची तस्करी करण्याविषयी हा चित्रपट आहे. सोशल मीडियावर रोज काहीतरी या चित्रपटाला अनुसरून दाखवले जाते. या चित्रपटात अल्लू अर्जुन मुख्य भूमिकेत आहे. आज आपण या चित्रपटातील मंगल सीनू ची बायको विषयी आपण… Continue reading पुष्पा चित्रपटातील मंगल सिनु ची बायको खऱ्या आयुष्यात