मालिकेत मिळेल ती भूमिका अनेकांना पार पाडावी लागते. ज्यांना ते उत्तम जमते ते खूप पुढे जातात. अनेक मालिका बंद होऊन त्या जागी नवीन मालिका येतात. सुरवातीला त्या पाहव्याश्या वाटतात नंतर बोरिंग वाटू लागतात. काही मालिका तर चालत नसल्याने लवकर बंद केल्या जातात. मालिकेत ज्या प्रकारे कलाकार वागतात तसेच ते खऱ्या आयुष्यात असतील असे नाही. साधेभोळे… Continue reading छत्रीवाली मधील ढापणी मधुरा खऱ्या आयुष्यात इतकी सुंदर दिसते