ट्रॅक्टर चालवणारी बाई पाहून गर्व वाटेल

अश्मयुगीन काळात माणूस देखील इतरांसारखाच एक प्राणी होता. माणसाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर खूप जास्त प्रगती केली आहे. चाकाचा, अग्नीचा शोध मानवाने लावला. हळूहळू भाषेचा शोध लागला त्यात विकास झाला. करोडो वर्षे पालटल्यानंतर आज माणसाची प्रगती खूप जास्त विचार करण्यासारखी आहे. पूर्वी नांगराने शेती होत होती. आता नांगरणीसाठी ट्रॅक्टर आले आहेत आणि त्यामुळे खूप पटापट शेतीची… Continue reading ट्रॅक्टर चालवणारी बाई पाहून गर्व वाटेल