या अभिनेत्रीने केला खुलासा हि अभिनेत्री आहे चो’र

‘माझा होशील ना’ या मालिकेतील श्रीमंत हुशार आणि धाडसी मुलगी म्हणून सई हीची ओळख आहे. अभिनेत्री गौतमी देशपांडे ही ‘माझा होशील ना’ या मालिकेतील सईची व्यक्तिरेखा साकारत आहे. परंतु एवढी प्रसिद्ध असलेली गौतमी हिच्यावर तीच्या स्वतःच्याच बहिणीने आरोप लावले आहेत की ती एक चोर आहे. गौतमीची बहीण सुद्धा एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे जीचे नाव मृण्मयी… Continue reading या अभिनेत्रीने केला खुलासा हि अभिनेत्री आहे चो’र