‘एक बार जो मैने कमिटमेंट करदी तो मैं खुदकी भी नही सुनता’ हा प्रसिद्ध डायलॉग तुम्ही ऐकलाच असेल आणि चित्रपटही पाहिला असेल. या चित्रपटाचे नाव आहे ‘वॉन्टेड’ जो २००९ मध्ये आली. यामध्ये जेवढ्या कलाकारांनी अभिनय केला आहे तो अगदी बारकाईने केला त्यामुळेच आजही हा चित्रपट तेवढ्यात आवडीने पाहिला जातो जेवढा …
Read More »