हि मुलगी उडवते फायटर विमान पाहून गर्व वाटेल

तुमच्यासाठी आज एक अशी माहिती घेऊन आलो आहे जी वाचून तुम्हाला नक्कीच या मुलींचा गर्व वाटेल. महिलांना आधी बाहेर काम करून देत नव्हते कारण महिला त्या करू शकणार नाहीत असे सगळ्यांना वाटे. परंतु आता महिलांना खूप साऱ्या नोकरी करण्यासाठी संधी आणि सुविधासुद्धा दिल्या जातात. त्यातलीच ही एक गोष्ट आहे. फायटर विमान उडवण्यासाठी आधी महिलांना परवानगी… Continue reading हि मुलगी उडवते फायटर विमान पाहून गर्व वाटेल