मालिका सोडल्यानंतर बबड्या आता हा करतो उद्योग

‘आग्गबाई सासूबाई’ ही मालिका प्रेक्षकांच्या बरीच पसंतीस पडली म्हणायला हरकत नाही कारण दर्शक आजही या मालिकेतील कलाकारांच्या इन्स्टाग्राम तसेच फेसबुक अकाऊंटवर फॉलो करतात. त्यांची आठवण काढतात. या मालिकेत आपण नवरा-बायको, आई-मुलगा, सासू-सून या सगळ्यांचे एकमेकांबद्दलचे प्रेम बघितले. या मालिकेत आपण निवेदिता यांना सासूची भूमिका साकारताना पाहिले तर गिरीश ओक यांना शेफ अभिजित राजे यांची भूमिका… Continue reading मालिका सोडल्यानंतर बबड्या आता हा करतो उद्योग