असं सासर सुरेख बाई मधली जुई आता दिसते इतकी आकर्षक

मराठी सिनेसृष्टीमधे अनेक अभिनेते अभिनेत्र्या आहेत. शून्यातून मोठे कलाकार झालेले खूप जास्त कलाकार असतात. मुंबईमध्ये आपली स्वप्न खरी करण्यासाठी अनेक लोक येतात. प्रत्येक जण काहीतरी करत असतो आणि मोठा होत असतो. अभिनय क्षेत्रात देखील असच काही आहे. अनेक लोक छोटे मोठे अभिनय करून नंतर मोठे कलाकार होतात. काही लोक असे असतात जे चांगला अभिनय करतात… Continue reading असं सासर सुरेख बाई मधली जुई आता दिसते इतकी आकर्षक