अस्स सासर सुरेख बाई मधली हेमा खऱ्या खऱ्या आयुष्यात इतकी सुंदर

अनेक अभिनेते मोठे होण्यापूर्वी छोट्या मालिकांमध्ये काम करून लोकप्रिय होतात. त्यानंतर त्यांची पसंती वाढते आणि मोठे चित्रपटांमध्ये ते दिसतात. सध्या झी मराठी आणि स्टार प्रवाह या लोकप्रिय वाहिन्या असल्या तरी कलर्स मराठी देखील एकेकाळी लोकप्रिय वाहिनी ठरली होती. कारण ‘अस्स सासर सुरेख बाई’ हि मालिका खूप जास्त लोकप्रिय झाली होती. या मालिकेत मोठे आकर्षक अभिनेते… Continue reading अस्स सासर सुरेख बाई मधली हेमा खऱ्या खऱ्या आयुष्यात इतकी सुंदर