सर्वाना हसवणाऱ्या अरुण कदम ची मुलगी किती सुंदर दिसते

कलर्स मराठी वरील एक लोकप्रिय अभिनेता तो म्हणजे अरुण कदम. अरुण कदम हा सर्वाना म्हजेच अख्ख्या महाराष्ट्राला हसवतो. तो खूप प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याच्या लकप्रिय मालिका म्हणजे फु बाई फु किंवा महाराष्ट्राची हास्यजत्रा ह्या मालिका भरपूर म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत त्याच्या कॉमिडीने पूर्ण महाराष्ट्र आनंदी असतो. याच अरुण कदम ची मुलगी ती म्हणजे सुकन्या… Continue reading सर्वाना हसवणाऱ्या अरुण कदम ची मुलगी किती सुंदर दिसते