जत्रा, दगडी चाल, गुरु, क्लासमेट, दुनियादारी अश्या अनेक मराठी चित्रपटामध्ये ‘अंकुश चौधरी’ ने काम केले. फक्त त्याने कामच केले नाही तर चित्रपट गाजवले देखील. ३१ जानेवारी १९७३ मध्ये मुंबईत अंकुश चा जन्म झाला. आज अंकुश ४९ वर्ष्याच्या आहे. आभाळमाया, बेधुंद मनाच्या लहरी अश्या मराठी मालिकांमध्ये देखील अंकुश ने काम केले …
Read More »