मराठमोळ्या अभिनेत्रींसोबत लग्नाआधीपासून घरजावई म्हणून राहत होता आता नाही राहणार घरजावई म्हणून

खूप कमी मराठी कलाकार आहेत ज्यांनी बॉलिवूड मध्ये मोठं नाव कमावलं आहे. मात्र अनेक सुंदर मराठी अभिनेत्र्या मोठ्या होतात आणि नंतर बॉलिवूड च्या अमराठी लोकांसोबत लग्न करतात याची खंत वाटते. अशीच एक अभिनेत्री आहे ‘अंकिता लोखंडे’ जी तुमच्या ओळखीची असेलच. अंकिता ने २०२१ मध्ये ‘विक्की जैन’ सोबत लग्न केले. लग्नाच्या अगोदर पासून विक्की अंकिताच्या घरात… Continue reading मराठमोळ्या अभिनेत्रींसोबत लग्नाआधीपासून घरजावई म्हणून राहत होता आता नाही राहणार घरजावई म्हणून