प्रेमाला काही मर्यादा नसते. प्रेम कधी आणि कोणावर होईल, हेही नाही सांगू शकत. तसेच प्रेम हे जातपात, धर्म आणि भाषा बघून नाही केले जात. ती मनातून आलेली एक भावना असते की, हो हीच आहे ती व्यक्ती जी मला माझ्या आयुष्यात मला साथ देईल, प्रत्येक सुखदुःखात एकत्र राहील आणि हीच एक …
Read More »