मराठ’मोळ्या अमृता खानविलकर ची बहीण आहे अमृता पेक्षा सुंदर पहा

स्वतःच्या उत्कृष्ट अभिनयाने दर्शकांची मने जिंकणे, हे कोणाकडून शिकावे तर मराठमोळ्या अभिनेत्री अमृता खानविलकर हिच्याकडून. अमृताने अभिनय आणि नृत्य या कलांमुळे मराठी रसिकांना अक्षरशः वेड लावले आहे. ती सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असते. तिने मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीत सुद्धा स्वतःला सिद्ध केले आहे. अमृताने आजपर्यंत बऱ्याच मालिकांमध्ये तसेच चित्रपटांत काम केले आहे.   यांशिवाय तिने… Continue reading मराठ’मोळ्या अमृता खानविलकर ची बहीण आहे अमृता पेक्षा सुंदर पहा