रंग माझा वेगळा मधली निकिता किती होत आहे पहा

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेला दर्शकांचे खूपच प्रेम मिळत आहे. मालिकेत जेवढा मुख्य कलाकारांचा अभिनय महत्वाचा असतो तेवढाच सहकलाकारांचा सुद्धा असतो. सौंदर्या इनामदारची सेक्रेटरी म्हणजे निकिता. सौंदर्या काही जरी काम असेल तरी ते निकिताला सांगताना आपण पाहिले आहे. निकिता ही सेक्रेटरीचा अभिनय अतिशय चांगल्या प्रकारे साकारत आहे. आज आपण निकीताच्या खऱ्या आयुष्याबद्दल… Continue reading रंग माझा वेगळा मधली निकिता किती होत आहे पहा