अमोल कोल्हे ची बायको पहा कशी दिसते

छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने अतिशय उत्तम प्रकारे साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. त्या अभिनेत्याचे नाव आहे डॉ अमोल कोल्हे. अमोल कोल्हे हे एक असे खासदार आहेत ज्यांना लोकांच्या अडचणी समजून घेता येतात तसेच ते उत्कृष्ट वक्ता म्हणून देखील ओळखले जातात. एक अभिनेता ते यशस्वी राजकारणी व्यक्ती बनण्यापर्यंत त्यांनी खूप कष्ट… Continue reading अमोल कोल्हे ची बायको पहा कशी दिसते