मराठी चित्रपट सृष्टी मध्ये अनेक नवीन कलाकार देखील आले आहेत. अनेक कलाकार जुने असतात मात्र त्यांना मुख्य भूमिका मिळत नसल्याने ते जुनिअर आर्टिस्ट म्हणून काम करतात. मेहनत करून नंतर ते मुख्य भूमिकेत दिसू लागतात. आज आपण एका तरुण अभिनेत्याबद्दल थोडक्यात पाहणार आहोत. त्या अभिनेत्याचे नाव ‘अमेय वाघ’ आहे. १३ नोव्हेंबर …
Read More »