अमेरिकेच्या पो’लिसांनी भारतीय बायांसोबत केला डान्स

आपल्याला पो’लीस म्हणले की कडक आणि रुबाबदार पो’लीस समोर दिसतो. परंतु तेही आपल्यासारखीच माणसं आहेत. त्यांनाही त्यांचे कुटुंब आणि आपल्यासारखे जीवन जगण्याचा हक्क आहे. पो’लिसांनाही मज्जा मस्ती करू वाटत असेल. परंतु त्यांचे कामच असे आहे की ते अशा सामान्य गोष्टी करताना आपल्याला जास्तकरून दिसत नाहीत. आज जो व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे तो पाहून तुम्हालाही… Continue reading अमेरिकेच्या पो’लिसांनी भारतीय बायांसोबत केला डान्स