मराठमोळ्या अलका कुबल ची मुलगी पहा किती सुंदर दिसते

मराठी चित्रपट सृष्टी मध्ये देखील अनेक मोठे कलाकार होऊन गेले. जुन्या काळात अनेक कलाकार होते त्यापैकी सर्वात जास्त गाजलेली अभिनेत्री म्हणजे अलका कुबल. माहेरची साडी हा त्यांचा चित्रपट अजून देखील भाऊबीज असली कि दाखवला जातो. अनेकदा त्यांचे चित्रपट पाहिले तरी ते बघावेशे वाटत राहतात. जुन्या लोकांची फेव्हरेट अभिनेत्री देखील अलका कुबल होती. अजून देखील त्यांच्या… Continue reading मराठमोळ्या अलका कुबल ची मुलगी पहा किती सुंदर दिसते