मित्रानो तुमच्या लहानपणी मराठी चॅनेल इतके नव्हते त्यामुळे सगळ्यांना दूरदर्शन हे एकच चॅनेल पाहायला मिळायचे. शक्तिमान, शाका लका बूम बूम असे कार्यक्रम मुलांना फार आवडायचे. तशीच एक मालिका “सोन परी” देखील होती. या सोन परी मालिकेतली सोना अँटी म्हणजेच सोन परी हि मराठमोळी अभिनेत्री आहे तिचे नाव मृणाल कुलकर्णी आहे. …
Read More »