येऊ कशी तशी मी नांदायला मधील मालविका खऱ्या आयुष्यात पहा

मालिका प्रसिद्ध व्हावी यासाठी प्रत्येक मालिकेमध्ये असे एक पात्र असतेच जे इइतरांपेक्षा विचित्र असते आणि त्यामुळे मालिकेला एक वेगळे रुपसुद्धा प्राप्त होते. असेच एक पात्र आहे मालविका. बरोबर ओळखलंत मित्रांनो, ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेतील मालविका आता खूपच प्रसिद्ध झाली आहे. या मालिकेत नुकतेच आपण पाहिले की, मालविकाने रॉकीच्या गळ्यात कुत्र्याचा पट्टा बांधला… Continue reading येऊ कशी तशी मी नांदायला मधील मालविका खऱ्या आयुष्यात पहा